एकूण नियोजित नियते(शेड्यूल)
१७७६
प्रत्यक्ष मार्गावरील नियते(शेड्यूल)
१६७३
नियोजित मार्ग
३८१
संचलनातील मार्ग
३८१
नियोजित खेपा
२०११२
प्रत्यक्ष मार्गावरील खेपा
१६९८२
दररोज
११९०८३६
मासिक
३७४२७६३३
वार्षिक
४००६८०१९५
नियोजित बस संख्या
१८८०
प्रत्यक्ष मार्गावरील बस संख्या
१५९८
एकूण
६८७२१
निराकरण केले
६८५६३
प्रगतीपथावर
१५६
संस्थेबद्दल
पुणे शहर हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर असा समृद्ध वारसा या शहराला लाभला आहे. पीएमपीएमएल या शहरातील सक्षम सार्वजनीक वाहतूक व्यवस्था असून चौका-चौकातून आधुनिकतेच्या व्दारातून प्रवास करणारी संस्था आहे. पुणे शहर हे शहर शिक्षण, नोकरी, उद्योजक या सर्वांचे आधुनिक उत्कृष्ठ मध्यवर्ती केंद्र बनले आहे. येथे दररोज देशातील सर्व भागातून मोठया प्रमाणात रोजगारासाठी, शिक्षणासाठी, पर्यटनासाठी नागरीक येत असतात. या येणाऱ्या नागरिकांना/प्रवाशांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याची महत्वाची भुमिका बजावत आहे. ही सेवा बजावताना तंत्रज्ञानातील सर्व प्रणालींचा सर्वोत्तम वापर करून प्रवाशांना कमीत कमी बस भाडे आकारून सुरक्षीत व शास्वत सेवा पीएमपीएमएल पुरवित आहे. पुणे शहराच्या जलद गतीने होणाऱ्या विकासामध्ये पीएमपीएमएल चा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहर, पुणे शहरा लगतचे औद्योगिक नगरी म्हणून नावाजलेले पिंपरी चिंचवड शहर या दोन्ही शहरालगत असणाऱ्या वीस किलोमीटर हद्दीपर्यंतच्या नागरी व ग्रामीण भागामध्ये पीएमपीएमएल वाहतुक सेवा कार्यक्षमपणे पुरवीत आहे.
अधिक वाचा >>अभिप्राय
प्रतिमा गॅलरी आणि व्हिडिओ गॅलरी
पीएमपीएमएल च्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात मतदान जागृती कार्यक्रम
पीएमपीएमएल च्या स्वारगेट बस स्थानकाची पीएमपीएमएल व महामेट्रो च्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त पाहणी
मतदान करणे बाबत
मतदान करणे बाबत