PMPML

विमानतळ बसेस

विकासाचा केंद्र बिंदु असलेल्या पुणे शहराला वारंवार विविध राज्यातून पर्यटक येतात. विमानतळ विशेष अभि बससेवा पुणे महानगर परिवहन महामंडळामार्फत प्रवाशांना विमानतळावर आणि तेथून सोयीस्कर व आरामदायी प्रवास देण्यासाठी ७ एसी बसेसच्या ७४ खेपांद्वारे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या विविध भागात दर ३० मिनिटांच्या अंतराने उपलब्ध आहेत. या बसेसचा लाभ घेण्यासाठी तिकिटे ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्रकारे मिळू शकतात. भेकराईनगर(हडपसर) ते एअरपोर्ट, स्वारगेट ते एअरपोर्ट, निगडी व्हाया विश्रांतवाडी आणि व्हाया वाकडेवाडी, कोथरूड स्टॅण्ड ते एअरपोर्ट व हिंजवडी माण फेज ३ ते एअरपोर्ट इ. ६ मार्गांवर सध्या संचलीत आहे. या सेवेची अल्पकाळात लोकप्रियता वाढलेली असून या सेवांना अधिक बळकटी देण्याची भविष्यात योजना आहे. सदर मार्ग पीएमपीएमएलने निश्चित करताना गर्दीची/मागणीची घनता योग्य रित्या लक्षात ठेवली आहे. सध्या या बसेस कात्रज, हडपसर, पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, एनडीए गेट, वाघोली, निगडी औध मार्गे, निगडी वाकडेवाडी मार्गे व भोसरी या मुख्य स्थानकांवरून संचलित आहे. विमानतळ बस मार्गाच्या वेळापत्रकाला भेट द्या.

प्रवासाची तारीख - २१-०१-२०२५

लवकरच आपल्या सेवेत येत आहे!!

<