PMPML

पुष्पक बस सेवा

  • पुणे शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन महामंडळामार्फत शववाहिनी सेवा देण्यासाठी पुष्पक बस सेवा उपलब्ध आहे.
  • या सेवेसाठी संपर्क क्र. ०२०२४५०३२११/०२०२४५०३२१२ या वर संपर्क साधावा.