PMPML

अटल बसेस

५ रूपयात ५ कि.मी. बससेवा. पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. ने 'अटल'अलाइनिंग ट्रांजिट फॉर ऑल लेन्स सर्व डेपोंच्या कोअर सिटी लास्ट माईल कनेक्टीव्हीटी करण्यासाठी ही नविन बससेवा ५ रुपयात ५ कि.मी. प्रवास असेल याची वारंवारिता ५ मिनिटे असून अटल बस सेवा पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड या शहरांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. याबाबतचे वेळापत्रक मार्ग सोबत सहपत्रित करण्यात आलेले आहे.

अटल बसचे वेळापत्रक