PMPML

नोंद : प्रवाशांची संख्या कमी असल्याने पिंपरी-चिंचवड दर्शन सेवा तात्पुरती बंद करण्यात येत आहे. त्यासाठी प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग करू नये. प्रवाशांनी याची नोंद घेऊन पीएमपीएमएलला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंद: पुणे दर्शन सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन बुक केल्यानंतर, १२ पेक्षा कमी प्रवासी उपलब्ध झाल्यास, त्या दिवसाची पुणे दर्शन सेवा रद्द केली जाईल आणि महामंडळाच्या कार्यपद्धतीनुसार परतावा दिला जाईल. प्रवाशांनी कृपया याची नोंद घेऊन परिवहन महामंडळास सहकार्य करावे ही नम्र विनंती.

पुणे दर्शन

लवकरच आपल्या सेवेत येत आहे!!