PMPML

पुण्य दशम सेवा

पुणे मनपाचा हा सुंदर उपक्रम असून पुणे स्टेशन, महात्मा गांधी बस स्थानकपुलगेट, स्वारगेट, डेक्कन व शिवाजीनगर अशा पाच महत्त्वाच्या ठिकाणांतर्गत ही सेवा देण्यात येत आहे. 'दस मे बस' पीएमपीएमएल पुण्यदशम् बससेवेचा पास दर फक्त १० रूपये असून दिवसभर १० रूपये ९ मार्गांवर प्रवाशांस सेवेचा लाभ घेता येतो. सदर बससेवा वर नमूद स्थानकांवरून देण्यात येत असून याबाबत वेळापत्रक व माहिती सोबतच्या परिपत्रकात पहा.

पुण्यदशम वेळापत्रक

Punya Dasham