Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

बस भाडयाने घेणे

संपर्क माहिती तपशील

फोन नंबर: ०२०-२४५०३३०० /०२०-२४५०३२९९
ई-मेल: rent_bus@rediffmail.com / tmpmpml@gmail.com
 

मासिक करार भाडे विद्यार्थी

परिवहन महामंडळाकडुन विशेष विद्यार्थी बस सेवेसाठी प्रति कि.मी.दर हे आज रोजी महामंडळास येणारा प्रति कि.मी.खर्च (सी.पी.के.) रकमेच्‍या ७५ टक्के रक्कम आकारणी करण्यात येत आहे.

मासिक करार भाडे यादी - इतर संस्था

मासिक करार इतर संस्था/कंपन्यासाठी देण्यात येणाऱ्या बसेस करीता दर आकारणी ही प्रति महिना किमान रूपये २०००/- कि.मी.व २२ दिवसाच्या कामकाजाच्या (Working Days) व त्या पुढील दिवसांकरीता सरासरी दराने आकारणी करण्यात येईल.

२००० कि.मी. X सी.पी.के.= महिन्याची दर आकारणी रक्कम

उदाः- अंतर २००० X दर प्रति कि.मी. ६१ = १,२२,०००/-

कॅज्युअल कॉन्ट्रक्ट बसेस भाडे

1 प्रासंगिक करार

.क्र.

तपशील

रूपये

६ तासांसाठी रूपये

६०९०.००

६ तासांनंतर पुढील प्रत्येक तासाला

८१५.००

 

      सहली व लग्न संमारंभ करीता मा.वाहतुक व्यवस्थापक यांच्या मान्यतेने पॅकेजनुसार  बसेस देण्यात येईल.

विलंब शुल्क – प्रति तास

बस प्रकार

शैक्षणिक संस्थेसाठी प्रस्तावित भाडे रु.

इतर संस्थांसाठी प्रस्तावित भाडे रु..

सामान्य बस       

२०३.००

२३९.००

लक्झरी बस

३३६.००

३५५.००

 
  1. रद्द करण्याचे शुल्क

बस प्रकार

शैक्षणिक संस्थेसाठी प्रस्तावित भाडे रु.

इतर संस्थांसाठी प्रस्तावित भाडे रु..

सामान्य बस

५२८.००

६०८.००

लक्झरी बस

६७२.००

६९१.००

 

प्रस्तावित. प्रासंगिक करार बस भाडे - किमान ६ तास आणि अधिक

६ तास : रु. ६०९०.००/ -

प्रत्येक अतिरिक्त तास: रु. ८१५.००/ तास

अगर कि.मी. प्रमाणे मान्य दरानुसार येणारी रक्कम जी जास्त असेल ती आकारण्यात येईल.

सहली व लग्न समारंभ करीता मा.वाहतुक व्यवस्‍थापक यांच्या मान्यतेनुसार पॅकेजनुसार बसेस देण्यात येतील.

 

परिशिष्ठ ४ : 
पीएमपीएमएल सुधारित भाडे २० डिसेंबर २०१४ च्या सुधारित दरानुसार लागू (वृत्तपत्र पार्सल)

 

प्रमाण  

प्रस्तावित भाडे  

 

१- १०    

३२.००

 

११.५०

६६.००

 

५१-१००

९०.००

१०० पेक्षा अधिक असल्यास प्रत्येकी २५ प्रमाणास रु. ३०.००  

 

ब) प्रस्तावित नोंदणी शुल्क : हरविलेल्या वस्तु शोधण्यसाठी दावा रु. ६०.००

 

मासिक करार शुल्क (येथे क्लिक करा ) नियम व नियमबाबत

१) प्रासंगिक कराराचे बसेस परिवहन महामंडळाच्या हद्दीतच प्रवासासाठी वापरता येतील.
२) प्रासंगिक करारासाठी बस ५ दिवस अगोदर आगाऊ बुकिंग करावी लागणार.
३) आधिकतम आसन क्षमता ४६ प्रवाषांसाठी.
४) १२ वर्शाखालील मुलांसाठी आसन क्षमता ६० .
५) कमीत कमी जमा रक्कम रूपये ६१०० /- कार्यक्रमासाठी लागणारा वेळ व किलोमिटरच्या आधारे जादा रक्कम ठरविण्यात येईल.
६) कमीत कमी भाडे रूपये ६१०० /- जादा भाडे कार्यक्रमासाठी लागणारे वेळ व किलोमिटरच्या आधारे ठरविण्यात येईल.
७) बुकिंगसाठी रोख रक्कम रोख स्वरूपात भरावी लागणार. रोख स्विकारणेची वेळ सकाळी १०.३० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत जेवणाची सुट्टी दुपारी ०२.०० ते ०२.३० वाजेपर्यंत.
८) हिषोब तपासणीनंतर जर जमा रक्कम बाकी राहिल्यास जास्तीत जास्त एक महिना किंवा १५ दिवसानंतर अदा केली जाईल.
९) बाकी रक्कम मिळवण्यासाठी अर्जदाराचे नावाने बॅंक खाते असणे आवष्यक आहे. बाकी रक्कम धनादेषाद्वारे अदा करण्यात येईल.
१०) ज्या ठिकाणी पथ कर भरण्याची आावष्यकता असेल त्या ठिकाणी अर्जदाराला पथकर भरावा लागेल.
११) पार्किंगसाठी लागणारे खर्च अर्जदाराला भरावे लागणार.
१२) ज्या ठिकाणी प्रवेष षुल्क भरणे आवष्यक आहे ते अर्जदाराला भरावे लागणार.
१३) जमा रक्कम जर एकुण देय रक्कम पेक्षा कमी असेल तर फरक रक्कम सुचना मिळाले दिनांकापासून ७ दिवसाचे आत भरावे लागणार.
१४) प्रासंगिक करारासाठी देण्यात येणारे बसेसचे सर्व अधिकार परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाला आहेत.
१५) आकडेमोड दरः- डेपोतून निघताना नोंदविलेले वेळ व किलोमिटर व डेपोत परतीचा वेळ व किलोमिटरच्या आधारे आकडेमोड (हिषोब) केला जाईल.
* वेळे नुसार :-पहिल्या ६ तासासाठी रुपये ६१००/-व पहिल्या ६ तासाच्या पुढे होणारे प्रत्येसक तासाला रुपये ८१५ /-
* किलोमीटर नुसार :-इतर रुपये ७२/-प्रती किलोमीटर व रुपये २३९/-प्रती तास खोळंबा शैक्षनिक संख्या रुपये ६२/-प्रती किलोमीटर व रुपये २०३/- प्रती तास खोळंबा उभ्या बसला सुद्धा खोळंबा लागू होणार .
* प्रासंगिक कराराच्या अर्जावर शाळा किंवा शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक यांचा शिक्का व सही आवश्य आहे.
* आकडेमोड नंतर अ व ब नुसार जे रक्कम जास्त असेल ते रक्कम देयक रक्कम समजली जाणार .
१६)जास्त प्रवाशी:-( शमतेपेक्षा जास्त )
* इतर संख्या:- रुपये ३/-प्रती किलोमीटर प्रत्येकी व्यक्ती
* शैक्षनिक संख्या:- रुपये २/-प्रती किलोमीटर प्रत्येकी व्यक्ती
१७)जमा रक्कम :- वेळेनुसार , किलोमीटरनुसार
आकडेमोड नंतर क्रमांक १ व २ नुसार जे रक्कम जास्त असेल ते भाडे रक्कम जमा रक्कम स्वरुपात भरावे लागेल .
१८)प्रासंगिक करार रद्द करणे बाबत :- जर प्रासंगिक करार रद्द स करावयाचे झाल्यास प्रशासना नुसार नमुद शुल्क लागू होईल .
इतर संख्या:- रुपये ६०८/-
शैक्षनिक संख्या:- ५२८/-