Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

प्रवासी मार्गदर्शक

प्रवास नवा, पर्याय नवा
 1. बस मार्ग माहिती आणि आगमन वेळ पीएमपी वेबसाइटवर उपलब्ध आहे
 2.  जवळच्या इंद्रधनुष्य बी.आर.टी. बस स्टॉप मध्ये जाणे अथवा फिडर बसने प्रवास करणे
 3. पादचारी रस्ता ओलांडणे सुविधा वापरून इंद्रधनुष्य बी.आर.टी. बस स्टॉप मध्ये जाणे
 4. तिकीट खिडकीवर तिकीट खरेदी करणे
 5. बस आगमन माहितीसाठी बस स्टॉप मध्ये दर्शविली आहे.
 6. बस व्यवस्थित बस स्टॉपला आल्यावरच बस मध्ये चढणे
 7. येणार्‍या बस स्टॉपची माहिती व त्यासंबंधित उद्घोषणा बसमध्ये पहा
 8. बस व्यवस्थित बस स्टॉपला आल्यावरच बस मधून उतरणे
 9. प्रवास मार्ग बदलण्यासाठी बस मार्गदर्शक फलक पाहून बस स्टॉप मध्ये थांबावे अथवा बस स्टॉप मधून निर्गमन दर्शविलेल्या मार्गाने बाहेर जाणे
 10. पादचारी ओलांडणे सुविधा वापरून रस्ता ओलांडा
 11. आपल्या उचित स्थळी जा अथवा फिडर बसचा वापर करा