Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Benefits

रेनबो सेवेचे फायदे

प्रवाशांसाठी ब्रत सेवांचे महत्वाचे फायदे पुढीप्रमाणे कमी वेळेत व कमी प्रतीक्षा वेळ लागणारा आरामदायी प्रवास. पुणे व पिंपरी चिंचवड शहरी भागात दीर्घकालीन फायदे पुढीलप्रमाणे

  • कमी वाहन प्रदूषण
  • खाजगी वाहनांची कमी वर्दळ
  • वाहतुकीसाठी लागणारे उड्डाण पूल व वाहनतळ बांधणीचा कमी खर्च
  • बीआरटी वाहतूक जोडणीमुळे आर्थिक उलाढालीत वाढ