Error message

  • Notice: Use of undefined constant base_path - assumed 'base_path' in eval() (line 104 of /home/pmpmllogin/public_html/modules/php/php.module(80) : eval()'d code).
  • Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Features

वैशिष्ट्ये

1. बसेस

राखीव लेन मध्ये सहजतेने आणि वेगाने, दोन्ही बाजूंना आणि अधिक स्थायी जागेचे दरवाजे असलेल्या ६०० इंद्रधनुष्य बी.आर.टी.बसेसचे संचलन सुरू आहे .

2. बी. आर. टी मार्गावरील बस स्टोप

बी .आर. टी मार्गावरील बस स्टोप ऊन व पाऊस या पासून प्रवाशांचे संरक्षण असलेले तसेच प्रवेशद्वारावर उतारावर माहिती फलक असलेले आहेत.

3. स्थानकावरील तिकीट

बस बोर्डिंग आधी स्थानकात असलेल्या तिकीट काउंटरवर तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. स्मार्ट कार्ड पुढील टप्प्यात प्रस्तावित आहेत.

4.लेवल बोर्डिंग

बस प्लॅटफॉर्म व बी.आर.टी. स्टेशन प्लॅटफॉर्म यांची उंची समान पातळीवर आहे हे एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रवाशांना बस, मेट्रो रेल्वे सारखे पायरी चढावे लागत नाही.

5. स्वयंचलित दरवाजे

जेव्हा बस योग्य रीतीने डॉक केली असता बी.आर.टी. स्थानकातील स्वयंचलित दरवाजे आणि बसचे दरवाजे आपोआप उघडले जातात

6.क्रोस्सिंग

पदपथावरून क्रोस्सिंग करून बी.आर.टी. स्टेशन्स मध्ये येण्यासाठी अनेक ठिकाणी सिग्नल दिलेले आहेत किंवा गतिरोधक आहेत जेणेकरून येणाऱ्या वाहनांचा वेग कमी होऊन प्रवाशांना सुरक्षित रस्ता ओलांडणे सोपे जाईल.

7.बस क्रमांक, येणारी बस व स्थानकाची माहिती

  • येणाऱ्या बसची माहिती बस स्थानकात असलेल्या स्क्रीनवर दर्शविली जाईल
  • येणाऱ्या स्तोप्ची माहिती माहितीदर्शक फलक व उद्घोषणा याद्वारे देण्यात येते
  • मार्ग क्रमांक बस वर पुढील, माघील व डाव्या बाजूस असलेल्या एलइडी डिस्प्ले वर दर्शविली जाते.

8. Intelligent Transit Management System

  • बी. आर. टी च्या सर्व बसेस तसेच स्थानकात असलेल्या ग्प्स यंत्रणेद्वारे स्वारगेट येथील नियंत्रण कक्षेशी जोडण्यात आलेले असून त्यामुळे बसेचे त्राच्किंग करणे शक्य आहे तसेच चालकाशी संपर्क साधने सोपे जाईल.
  • सुरक्षितता व वाहतूक नियंत्रण
  • प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बस स्तोप मध्ये सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत. ब्रत लेन मध्ये इतर वाहनाची घुसखोरी थांबविण्यासाठी तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रत्येक सिग्नल व क्रोस्सिंग येथे ट्राफिक वार्डन नियुक्त करण्यात आलेले आहेत.