Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Milestones

पीएमपीएमएल चे महत्वपूर्ण टप्पे

 • १९४०- पुणे नगर पालिकेने पुणे शहराच्या सर्व प्रवाश्यांची गरज पूर्ण करण्यासाठी एक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
 • १९४१ – पुणे शहर परिसरातील बससेवा चालविण्यासाठी पुणे नगर पालिकेला आरटीओ पुणे यांचेमार्फत परवानगी  मिळाली
 • २ जून १९४१ – पुणे नगरपालिकेकडून बस सेवा सुरू करण्यासाठी मे. सिल्वर जुबिली मोटर कार्पोरेशन यांना  परवानगी देण्यात आली.
 • १ मार्च १९५० – मुंबई प्रांतिक महानगरपालिका कायदा १९४९ अन्वये पुणे महापालिकेमार्फत ‘पुणे महानगर ट्रान्सपोर्र्त) (पीएमटी) या नावाने बस सेवा सुरू करण्यात आली.
 • १९ ऑक्टोबर २००७ -  पीएमपीएमएल ही संस्था (पीएमटी व पीसीएमटी) यांच्या विलींनीकरणातून स्थापन करण्यात आली.

बीआरटी प्रकल्पाची माहिती

पुणे महानगर पालिकेतील ३ बीआरटी कॉरिडॉर

 1. पायलट बीआरटी – हडपसर (१६ किमी) जेथे उड्डाणपूलाचे काम प्रगतीपथावर आहे (जुन्या बी.आर.टी., ट्रॅक मध्ये डाव्या बाजूचे थांबेआहेत.  भविष्यात पुण्यामध्ये अहमदाबाद पॅटर्न बी.आर.टी. बस थांबे विकसित होणार आहेत.). – ४ डिसेंबर २००६ रोजी कार्यान्वित
 2. संगमवाडी – विश्रांतवाडी – (७ किमी) – ३० ऑगस्ट २०१५ रोजी कार्यान्वित
 3. येरवडा- वाघोली -  (८.२ किमी) – २८ एप्रिल २०१६ रोजी कार्यान्वित
 • पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ४ बीआरटी कॉरिडॉर
 1. सांगवी – किवळे – १४.५ किमी – ५ सप्टेंबर  २०१५ रोजी कार्यान्वित
 2. नाशिक फाटा – वकड – ८ किमी – २८ नोव्हेंबर २०१५ रोजी कार्यान्वित
 3. निगडी – दापोडी – १२ किमी काम प्रगति पथावर
 4. काळेवाडी फाटा – देहु रोड – (१०.५ किमी) काम प्रगति पथावर