Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /home/pmpmllogin/public_html/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

नवीन सेवा

Details of BRTS Parking in PCMC along Corridor Nashik Phata-Wakad

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने नाशिक फाटा वाकड या बीआरटीएस मार्गावर प्रवाशांसाठी ‘’मोफत पार्किंग ची सुविधा दिलेली आहे. जेणेकरून प्रवासी आपली खाजगी वाहने या ठिकाणी उभी करून बीआरटीएस ने प्रवास करू शकतील

Location-1: Opposite Kalpataru Society BRTS Bus Stop

कल्पतरू सोसायटी बीआरटी बस स्टॉप च्या जवळ असलेल्या इमारतीत ‘डोमिनो पिझ्झा’’ आणि ‘’केटीएम मोटर सायकल चे दुकान आहे. सदरच्या इमारतीत बीआरटीएस प्रवाशांसाठी १२ चार चाकी वाहने, ११६ दुचाकी व ५८ सायकली उभी करण्याची सुविधा आहे.  

Location-2 & 3: Ganeesham -1 and Ganeesham-D, near BRT stop Govind-Yashada Chowk

येथे बीआरटीएस प्रवाशांसाठी १५ चार चाकी, १२० दुचाकी व ५९ सायकली उभी करण्याची सुविधा आहे. 

Location-4 & 5: Near BRT bus stop of Vishwashanti Colony-PK Chowk

येथे बीआरटीएस प्रवाशांसाठी ८ चार चाकी, ६४ दुचाकी व ३२ सायकली उभी करण्याची सुविधा आहे

Location 6: Spot-18 Mall, Opp. To BRT bus stop Sai Chowk-Pinple Saudagar near Jagtap Dairy Chowk

येथे बीआरटीएस प्रवाशांसाठी २२ चार चाकी, ६५ दुचाकी व २२ सायकली उभी करण्याची सुविधा आहे

New BRT routes along Sangvi Kiwale Corridor

सांगवी – किवळे नवीन बीआरटीएस मार्ग दि ०५ सप्टेंबर २०१५ पासून कार्यान्वित झालेला असून सुधारित सेवा मुकाई चौक, किवळे व पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दरम्यान आहे.

नवीन बस टर्मिनल मुकाई चौक, किवळे येथे असून सध्या वज्र ५ – हा मार्ग पुणे महानगरपालिका येथून सुरू होतो.

 

सांगवी – किवळे या बीआरटीएस मार्गांवर डांगे चौक येथे चिंचवड, हिंजवडी, कृष्णा नगर, मोहन नगर, थेरगाव निगडी या विविध ठिकाणांसाठीचे मार्ग एकत्रितपणे जोडले जातात

डांगे चौक या ठिकाणाहून जाम्बे, चिखली, हिंजवडी आणि बालेवाडी येथे जाण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहेत.

(मार्गदर्शक फलक मोठा करून पाहण्यासाठी येथे क्लिक करा जेणेकरून नवीन विंडो उघडेल)

संगमवाडी – विश्रांतवाडी मार्ग

  • विश्रांतवाडी साठी पुणे स्टेशन, कोथरूड डेपो, पुणे महानगरपालिका आणि स्वारगेट येथून अधिक वारंवारता असलेली बी.आर.टी. सेवा
  • विश्रांतवाडी येथे बीआरटीएस सेवा व फिडर सेवा यांना सोयीस्करपणे जोडणारे बस टर्मिनल
  • विश्रांतवाडी पासून आळंदी, बोपखेल, बाभूळगाव, भोसरी, चरोलि, दत्त नगर, धानोरी, ग्रेफ सेंटर, हडपसर, लोहगाव, म्हस्के वस्ती, मुंजाबा वस्ती, विद्या नगर या ठिकानांसाठी अधिक वारंवारता असलेली फीडर सेवा
  • ठिकाणावरील मार्ग क्रमांक आणि वारंवारता तपशील यासाठी खालील तक्ता पाहा.